Chess: The legacy of Viswanathan Anand

Posted Posted in Youth Speak

It’s really hard to give enough praise to Viswanathan Anand. What that man has done for the popularity of chess will echo through generations to come. Let’s begin with the beginning. Anand was a sensation as a teenager. Although chess originated in India, top players from the country were non-existent when Anand grew up in […]

संगीत आणि मी

Posted Posted in Youth Speak

सध्या पाश्चिमात्य संगीताचे वेड अख्ख्या जगाला लागले आहे. मी इंग्रजी गाणी ऐकत नाही, त्यामुळे काही लोक म्हणतात “अजीब है रे तू!”, आहेच मी आगळा-वेगळा. मला पाश्चिमात्य संगीतापेक्षा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि बॉलीवूड जास्त भावतं. नो ऑफेन्स, पण कधी कधी मला वाटतं *की,सोसायटीमध्ये राहणारी माणसं म्हणजे ती इंग्रजी गाणी ऐकत‌ असणारच असा बर्याच लोकांचा समज आहे. […]

Fear

Posted Posted in Youth Speak

How do I tell you that I am afraid, Not of the truth, but all that is made; Of the night, and the day as well, And of all the things that seem to fade. As a child, they asked me not to cry, Anxiously, I asked why; They did not have a reason maybe, […]

लढत​

Posted Posted in Youth Speak

जरा एक गोष्ट खटकते सांगू का तुम्हाला? जनतेचेच प्रश्न आहेत थोडा वेळ आहे का ऐकायला? त्याला मान नाही, सन्मान नाही, सत्ता नाही, नाही कोणता ताज, इथं शेतकऱ्यास नाही मोल, गेली कुठं आहे आपली लाज? ‘जल ही जीवन है, और जल ही है कल’ हे फक्त वाचून काही होणार नाही पूर्णत्वास नेऊन करावे लागेल सफल. आज […]

Raazi आणि बुद्धीभेद

Posted Posted in Youth Speak

भारतातील चित्रपटसृष्टीचा भारतीय जीवनमानावर पुरेसा प्रभाव आहे. हा प्रभाव फक्त अशिक्षित, वृद्ध किंवा गावाकडे राहणाऱ्या लोकांवरच आहे असे नाही तर तो शहरात राहणाऱ्या, सुशिक्षित आणि तरूण पिढीवरही तितकाच आहे किंबहूना थोडा जास्तच आहे. एखाद्या गोष्टीचे मुद्देसूद आकलन करणे (critical analysis) हा बहुतांश तरूण वर्गाचा रुचीचा विषय नाही आणि म्हणूनच त्यांचा बुद्धीभेद (brainwash) करणे अधिक सोपे […]

A Man Called Human

Posted Posted in Youth Speak

We are born in a world where today people don’t know how their lives are depleting. We are all lost in the vastness of the universe and lost to ourselves. We are all living in an algorithm with set values that define factors like happiness, success, etc. without really defining and knowing what these things […]

Music

Posted Posted in Youth Speak

I have done nothing, I ain’t lying; I am merely four, They were the ones spying. Daddy wasn’t home, He said he’d get me toys; I was jumping around, Happily telling other boys. Mommy was in the kitchen, Singing as she cooked; What a mesmerising voice she had! How pretty she had looked. The vessels […]

माणूसपणाच्या काठावरून

Posted Posted in Youth Speak

दुपारची निवांत वेळ. त्यामुळे ट्रेन मधील फर्स्ट क्लास लेडीज कंपार्टमेंट अगदीच रिकामं. समोरच्या सीटवर पाय मोकळे सोडून सगळ्याजणी पहुडलेल्या असतात बिनधास्त इतकं. अशातच एक मळकट थोडीशी जीर्ण साडी नेसलेली, रापलेल्या चेहऱ्याची, खांद्याला एक कापडी पिशवी आणि हाताला एक तसंच कळकट मळकट कपडे घातलेलं 5-6 वर्षाचं लहान मूल घेतलेली बाई तिथे येते. ती ट्रेनमध्ये चढते आणि […]

चैत्र अमावास्या

Posted Posted in Youth Speak

आज माझ्या आयुष्यातल्या एका भन्नाट गोष्टीला एक महिना झाला (तिथीनुसार. तारखेने १८ ला होईल). ती गोष्ट म्हणजे स्वागतयात्रा. आधी फक्त ऐकायचो, यात्रेचं काम करणाऱ्या स्वयंसेवी मित्रांकडून त्यांचे अनुभव. सगळ्यांचेच अनुभव त्या यात्रेप्रमाणेच उत्साहाने भरलेले असायचे. पण मला त्यात मी कुठेच दिसत नसे. त्याला कारणही तसंच आहे. मी माझ्या पालकांचा एकमेव पाल्य. माझ्या लहानपणी आमच्या घरात […]